E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
मंदिर परिसरात मैलापाणी शिरले; मनसेकडून दुरुस्तीची मागणी
Wrutuja pandharpure
07 May 2025
पुणे
: गणेश खिंड रस्त्यावरील ई-स्केअर थिएटर व विजय हौसिंग सोसायटी मागील एस.ई.एस. गुरुकुल शाळेमागील रेणुका माता मंदिरासमोर गेल्या दीड महिन्यापासून ड्रेनेज लाईन तुंबली आहे. या पाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. चिखल व दलदल झाल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. सुट्ट्यांमुळे या परिसरात खेळायला येणार्या लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
या समस्येबाबत मनसेचे शाखा उपाध्यक्ष अविनाश वाईकर यांनी संबंधित अधिकार्यांकडे वारंवार तक्रार करूनही दखल घेण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांनी मनसेच्या कार्यकर्त्यांकडे तक्रारी केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मनसेच्या वतीने नुकतेच घोले रोड क्षेत्रीय कार्यालयात सहाय्यक आयुक्त यांना निवेदन देण्यात आले. येत्या ४८ तासांत ड्रेनेज लाईन दुरुस्त न झाल्यास मनसेकडून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. निवेदन देताना मनसेचे उपशहराध्यक्ष सुहास निम्हण, उपविभागाध्यक्ष संजय तोडमल, शाखाध्यक्ष निखिल जोशी, किशोर इंगवले व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
Related
Articles
फेसटाइम कॉलमुळे फसला नीलेश चव्हाण
02 Jun 2025
सावरकरांचे विचार युवकांसाठी प्रेरणादायी
29 May 2025
बांगलादेशाने नोटांवरून हटवली शेख मुजीबूर रहमान यांची प्रतिमा
03 Jun 2025
भारत आणि अमेरिकेत तात्पुरता व्यापार करार
29 May 2025
देशात कोरोनाचे हजार रुग्ण
28 May 2025
व्हॉट्सऍप कट्टा
28 May 2025
फेसटाइम कॉलमुळे फसला नीलेश चव्हाण
02 Jun 2025
सावरकरांचे विचार युवकांसाठी प्रेरणादायी
29 May 2025
बांगलादेशाने नोटांवरून हटवली शेख मुजीबूर रहमान यांची प्रतिमा
03 Jun 2025
भारत आणि अमेरिकेत तात्पुरता व्यापार करार
29 May 2025
देशात कोरोनाचे हजार रुग्ण
28 May 2025
व्हॉट्सऍप कट्टा
28 May 2025
फेसटाइम कॉलमुळे फसला नीलेश चव्हाण
02 Jun 2025
सावरकरांचे विचार युवकांसाठी प्रेरणादायी
29 May 2025
बांगलादेशाने नोटांवरून हटवली शेख मुजीबूर रहमान यांची प्रतिमा
03 Jun 2025
भारत आणि अमेरिकेत तात्पुरता व्यापार करार
29 May 2025
देशात कोरोनाचे हजार रुग्ण
28 May 2025
व्हॉट्सऍप कट्टा
28 May 2025
फेसटाइम कॉलमुळे फसला नीलेश चव्हाण
02 Jun 2025
सावरकरांचे विचार युवकांसाठी प्रेरणादायी
29 May 2025
बांगलादेशाने नोटांवरून हटवली शेख मुजीबूर रहमान यांची प्रतिमा
03 Jun 2025
भारत आणि अमेरिकेत तात्पुरता व्यापार करार
29 May 2025
देशात कोरोनाचे हजार रुग्ण
28 May 2025
व्हॉट्सऍप कट्टा
28 May 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
शिक्षणाचा प्रवास चुकीच्या दिशेने?
2
तुर्कस्तानला दणका
3
सरकारची कान उघाडणी (अग्रलेख)
4
आदित्य ठाकरे यांचा आरोप
5
राज्यात मान्सून स्थिरावला
6
वाचक लिहितात